लॉकडाऊन काळात १२ लाख
नवीन डिमॅट अकाउंट चालू
झाली..
-Central Depository Services (CDSL)
शेअर मार्केट तंत्र
हा कोर्स कोणासाठी नाही? ● ज्यांना झटपट पैसे कमवायचे आहे ● ज्यांना जास्त मेहनत न करता पैसे कमवायचे आहे ● संयम कमी असणे ● आर्थिक कर्जबाजारी ● संपूर्ण शेअर मार्केट शिकायच आहे ● ज्यांना फुल टाइम ट्रेडर बनायचे आहे ● ज्यांचा पैश्यात जीव अडकलेला आहे ● जे जोखीम पत्करू इच्छित नाहीत ● मानसिक तणाव सहन करता येत नाही
हा कोर्से कोणासाठी? ● ज्यांना नवीन काही शिकण्याची आवड आहे ● ज्यांना ओनलाईन पैसे कमवायची इच्छा आहे ● स्वतःच्या मनावर ताबा आहे ● जेएकाच प्रकारच्या उत्पन्नावर अवलंबून नाही ● ज्यांना पार्टटाइम ट्रेडर बनायचे आहे ● ज्यांना इंट्राडे अथवा शॉर्ट टर्म ट्रेडिंग करायची आहे ● ज्यांना व्यवहार ज्ञान आहे
शेअर मार्केट तंत्र कोर्से चे स्वरूप ● शेअर मार्केट ची ओळख ● शेअर मार्केट ट्रेडिंग का करावी? ● शेअर मार्केट ट्रेडिंग ची पूवर्णतयारी ● शेअर मार्केट ट्रेडिंग सेटअप ● शेअर सेटअप चे नियम ● मनी मॅनेजमेंट ● ऑक्टोबर महिना ट्रेडिंग विश्लेषण
शेअर मार्केट तंत्र कोर्ससाठी लागणाऱ्या गोष्टी
● Pan Card ● Bank Statement ● Demat Account (नसल्यास कोर्से मध्ये संपूर्ण प्रोसेस सांगण्यात येईल) ● Minimum Investment – 2000 Rs ● High-speed internet access ● Smartphone ● Laptop or computer with power backup ● Course fee -Rs. 2999 ● For more info Whatsapp – 9130045333